MAHARASHTRA STATE BOARD OF SECONDARY AND HIGHER SECONDARY EDUCATION, PUNE
HIGHER SECONDARY CERTIFICATE EXAMINATION
Model Q. paper INTERNAL EXAMINATION (2021 – 2022)
दिनांक : इयत्ता १२ वी (कला व वाणिज्य) वेळ – १ तास
परीक्षा क्र.
विषय – अर्थशास्त्र (४९) गुण – २०
इयत्ता १२ वी अंतर्गत मूल्यमापन आराखडा
विषय – अर्थशास्त्र
वेळ – १ तास २० गुण
______________________________________________________________________
|
प्रश्न क्र. |
प्रश्न १ |
प्रश्न २ |
प्रश्न ३ |
प्रश्न ४ |
प्रश्न ५ |
|
गुण |
|
|
|
|
|
प्रश्न
क्र. १ योग्य पर्याय निवडा : ०४
१. अर्थशास्त्राची
शाखा, जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे.
अ) सूक्ष्म
अर्थशास्त्र ब) स्थूल अर्थशास्त्र
क) अर्थमिती ड)
यांपैकी काहीही नाही
पर्याय : १) अ,ब,क २) अ आणि ब ३) फक्त अ
४) अ,ब,क,आणि ड
उत्तर :
२. एकजिनसी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्टे आहे.
अ) मक्तेदारी
ब) मक्तेदारीयुक्त
स्पर्धा क) पूर्ण स्पर्धा ड) अल्पाधिकार
पर्याय
: १) अ,ब,क २)
अ आणि ब ३)
फक्त क ४)
अ,ब,क,आणि ड
उत्तर :
३. भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने
अ) प्रत्येक वस्तूंना सारखेच महत्त्व दिले जाते.
ब) विविध वस्तूंना योग्य भारांश दिला जातो.
क) बहुतेक वेळा संख्या ही भारांश म्हणून वापरली
जाते.
ड) भारान्वित निर्देशांक
मोजण्यासाठी लासपेअर आणि पाश्चेची पद्धत
वापरली जाते.
पर्याय : १) ब,क आणि ड २)
अ,क आणि ड ३) अ,ब आणि ड ४) अ,ब,क आणि ड
उत्तर :
४. करेतर उत्पन्न मार्गाची उदाहरणे पुढीलपैकी ही आहेत.
अ) प्रत्यक्ष कर
व अप्रत्यक्ष कर ब) प्रत्यक्ष
शुल्क क) शुल्क आणि दंड ड) विशेष
कर
पर्याय : १) ब आणि क २)
अ आणि क ३) अ,ब, क आणि ड ४)
क आणि ड
उत्तर :
प्रश्न क्र. २ विसंगत शब्द ओळखा : ०४
१. बँक खात्याचा प्रकार – बचत खाते, डी-मॅट खाते, आवर्त ठेव खाते, चालू खाते.
उत्तर :
२. रूप उपयोगिता – मातीपासून खेळणी बनविणे, लाकडापासून फर्निचर, मोबाईल, कापसापासून धागा .
उत्तर :
३. पूरक मागणी – कार व इंधन, शाई व पेन, चहा व कॉफी, टायर व हवा
उत्तर :
४. एकूण प्राप्ती / एकूण नगसंख्या – सरासरी प्राप्ती, सरासरी खर्च, सीमांत प्राप्ती, सीमांत खर्च
उत्तर :
प्रश्न क्र. ३. सहसंबंध पूर्ण करा : ४.
१. एकक लवचीक मागणी : Ed = १ :: ____ : : Ed = 0
२. किंमत स्वीकारणारा : _______ :: किंमत कर्ता : मक्तेदारी
३. ________ : मूळ वर्ष किंमत :: P१ : चालू वर्ष किंमत
४. नाणे बाजार : अल्पकालीन निधी :: _________ : दीर्घकालीन निधी
प्रश्न क्र. ४. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा : ०४
१. एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी ……………………..
२. वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च …………………………..
३. प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च ……………………………………….
४. किंमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते …………………………………………………………………….
प्रश्न
क्र. ५. खाली दिलेल्या घटनांवरून तुमचे मत स्पष्ट करा. ०४
१) बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली एकूण मागणी
_______________________________________________________________________
२) एक रकमी रक्कम एक वर्षाकरिता बँकेत जमा केली.
_______________________________________________________
_______________________________________________________
______________________________________________________
_______________________________________________________
Share
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.