12 th Economics Internal ABT Test - 20 marks
प्रश्न १. अ) योग्य पर्याय निवडा : ४
१) सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अ) वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिंध्दात ब) आर्थिक वृद्धी व विकासाचे सिंध्दात क) उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिंध्दात ड) सर्वसाधारण किंमत पातळीचे सिंध्दात पर्याय :- १) अ,ब आणि क २) ब, क आणि ड ३) अ आणि क ४) अ,ब,क आणि ड
उत्तर :- ३) अ आणि क
२) घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद अ) अमली पदार्थ ब) छंद क) कंजूष व्यक्ती ड) पैसा पर्याय :- १) ब,क, ड २) अ, ब, क ३) अ, क, ड ४) वरील सर्व
उत्तर :- ४) वरील सर्व
३) मक्तेदारी स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते. अ) किंमतकर्ता ब) किंमत स्वीकारणारा क) वस्तू भेद करणारा ड) यापैकी नाही
पर्याय :
१) अ, ब, क २) फक्त ब ३) फक्त अ ४) फक्त क
उत्तर :- ४) फक्त क
४) पेन व शाईची मागणी ----- असते . अ) प्रत्यक्ष ब) अप्रत्यक्ष क) संयुक्त ड) संमिश्र
पर्याय : १) अ २) ब ३) क ४) ड
उत्तर :- ब) अप्रत्यक्ष
प्रश्न २ सहसंबंध पूर्ण करा . ४ १) स्थूल अर्थशास्त्र : उत्पन्न व रोजगार सिद्धांत : : सूक्ष्म अर्थशास्त्र : किंमत सिद्धांत
२) प्रत्यक्ष
मागणी : अन्नधान्य व भ्रमणध्वनी : : अप्रत्यक्ष मागणी : भूमी व श्रम
३) किंमत स्थिर : पुरवठ्यातील
बदल : : इतर घटक स्थिर : पुरवठ्याचे विचलन
४) सरकारी
रोखे बाजार : भांडवल बाजार : : कर्ज कंपन्या : नाणे बाजार
प्रश्न ३ आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. ४ १) काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होणे.
उत्तर :- काळ उपयोगिता
२) कच्च्या मालावर केला जाणारा खर्च
उत्तर :- भांडवली खर्च
३) दोन भिन्न कालावधीत वस्तूंच्या किमतीत
होणाऱ्या बदलांचे मापन करणारा निर्देशांक
उत्तर :- साधा निर्देशांक
४) एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली
जाते.
उत्तर :- समिश्र मागणी
प्रश्न ४ गटात न बसणारा शब्द ओळखा : ४
१) स्थळानुसार बाजार : स्थानिक बाजार, काळानुसार बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार.
उत्तर :- आंतरराष्ट्रीय बाजार.
२) मागणीच्या लवचिकतेचे प्रकार : उत्पादक लवचिकता, उत्पन्न लवचिकता,
छेदक लवचिकता, किंमत लवचिकता
उत्तर :- उत्पादक लवचिकता
३) उपयोगीतेचे प्रकार : रूप उपयोगिता, काल उपयोगिता, सेवा उपयोगिता, सीमांत उपयोगिता उत्तर :- सीमांत उपयोगिता
४) निर्देशांकाचे प्रकार : किंमत निर्देशांक, मूल्य निर्देशांक, साधा निर्देशांक, विशिष्ट हेतू निर्देशांक
उत्तर :-
प्रश्न क्र. ५ खाली दिलेल्या घटनांवरून तुमचे मत स्पष्ट
करा. ४
१. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूभेद केला जातो. २
उत्तर : अनेक उद्योगसंस्था विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करतात. परंतु प्रत्येक उद्योगसंस्थेचे उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योगसंस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळे असते. यालाच वस्तुभेद असे म्हणतात. हा वस्तूभेद छाप, व्यापारी चिन्ह, दर्जा, नक्षीकाम .
२. प्रगतशील कर २
उत्तर : व्यक्तीच्या उत्पन्नवाढीच्या प्रमाणात जेव्हा कराचे दरही वाढत असतात तेव्हा त्यास प्रगतशील कर असे म्हणतात. भारतात अशी प्रगतशील कर रचना प्रचलित आहे.
Share
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.